MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचूक यांची सुटका


जोधपूर 

केंद्र सरकारने प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचूक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) केलेली कारवाई मागे घेतली आहे. या निर्णयानंतर वांगचूक यांची जोधपूर कारागृहातून सुटका करण्यात आली असून, हा त्यांच्या समर्थकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सरकारने हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. वांगचूक यांच्या अटकेवरून देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती, आता त्यांच्या सुटकेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.


Post a Comment

0 Comments