MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

श्रीरामपूर: अवकाळी पावसाचा रामनवमी यात्रेला मोठा फटका

श्रीरामपूर: अवकाळी पावसाचा रामनवमी यात्रेला मोठा फटका

श्रीरामपूर

श्रीरामपूरमध्ये रामनवमी यात्रेच्या उत्साहावर निसर्गाचा मोठा प्रहार झाला आहे. अवकाळी पावसाने यात्रेचे पूर्णपणे नियोजन कोलमडवून टाकले असून भाविकांची मोठी धावपळ उडाली. या भागात केवळ पाऊसच नाही, तर वादळी वाऱ्यासह भीषण गारपीट झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणची झाडे आणि विजेचे खांब मुळापासून उखडून पडले आहेत. यामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना काळोखाचा सामना करावा लागत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रेच्या स्वरूपाचे मोठे नुकसान झाले असून सगळीकडे दाणादाण उडाली आहे. 


हे ही वाचा

श्रीरामपूरमध्ये रामनवमी उत्सवादरम्यान थरार; तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

Post a Comment

0 Comments