MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघावर १३१ कोटींची बक्षिसांची उधळण


आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी तब्बल १३१ कोटी रुपयांचे भरघोस बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण असून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बक्षीसामुळे विश्वविजेत्या संघाचा उत्साह निश्चितच द्विगुणित होणार आहे.

 

Post a Comment

0 Comments